वजन कमी करण्यासाठी व्यायाम कधी करावा?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:09

वजन कमी करण्यासाठी या दोन्ही पद्धतींचा समावेश आठवड्याच्या वर्कआऊट प्लॅनमध्ये करावा. आठवड्यातील 5 दिवस व्यायाम करणे शरीरासाठी योग्य असते. 3 दिवस वेट ट्रेनिंग, 2 दिवस कार्डिओ आणि 2 दिवस विश्रांती अशा प्रकारे आठवड्याचा आराखडा तयार करावा. व्यायाम करताना टाळाटाळ करु नये.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info